चकवा (भूत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

समजानुसार, भुताचा एक प्रकार. असाही समज आहे की, या प्रकारातले भूत रानात गेलेल्या एकट्या माणसास ऐन माध्यान्ही चकविते. त्यास रस्त्याचा विसर पडतो. तो (त्या चकव्याच्या क्षेत्रात) तेथेच फिरत राहतो. सूर्य मावळल्यावर ती व्यक्ती त्यातून सुटते. चकव्याच्या तावडीत सापडल्यावर त्याला प्यायला पाणी मागितल्यास तो माणसाला विहिरीत नेऊन बुडवितो असा समज आहे.[ संदर्भ हवा ]