चंद्रभागा नदी (अमरावती जिल्हा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चंद्रभागा नदी (अमरावती जिल्हा)
Chamak Khurd.jpg
चंद्रभागा नदी (अमरावती जिल्हा)
उगम चिखलदरा
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
लांबी २८ किमी (१७ मैल)
उगम स्थान उंची १,०८६ मी (३,५६३ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १७८.९
ह्या नदीस मिळते पुर्णा नदी

चंद्रभागा नदी (अमरावती जिल्हा) ही पुर्णा नदीची उपनदी आहे. ही नदी महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातून वाहते.