चंदुलाल अजमीरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चंदुलाल अजमीरा (जन्म: जुलै ८, इ.स. १९५४) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील वारंगळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.