Jump to content

चंदर किशन दफ्तरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चंदर किशन दफ्तरी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावC. संपादन
जन्म तारीख१ एप्रिल 1893 संपादन
मृत्यू तारीख१८ फेब्रुवारी 1983 संपादन
कुटुंबLeila, Nita, Anil, Ananya Modi संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा, गुजराती भाषा संपादन
व्यवसायवकील, राजकारणी संपादन
पदराज्यसभा सदस्य संपादन
पुरस्कारPadma Vibhushan in Public Affairs संपादन

चंदर किशन दफ्तरी (१ एप्रिल १८९३ १८ फेब्रुवारी १९८३) हे भारतीय वकील होते आणि १९५० ते १९६३ पर्यंत भारताचे पहिले सॉलिसिटर जनरल होते. ते १९६३ ते १९६८ पर्यंत भारताचे ऍटर्नी जनरल होते.[] [] ते बार असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष पण होते. [] १९७२ ते १९७८ या कालावधीत भारतीय राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली. १९६७ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[] [] []

संदर्भ

[संपादन]
  1. Attorney General of Independent India Archived 2012-06-25 at the वेबॅक मशीन.
  2. "List of Attorney Generals of India". Jagran Josh. 20 December 2017. 17 January 2019 रोजी पाहिले.
  3. Kuldip Nayar (2012). Beyond the Lines: An Autobiography. Roli Books Private Limited. p. 384. ISBN 978-81-7436-821-8.
  4. Trimbak Krishna Tope (1963). The Constitution of India. Popular Prakashan. p. 252.
  5. Fali S. Nariman (2010). Before Memory Fades: An Autobiography. Hay House, Inc. p. 43. ISBN 978-93-81398-00-5.
  6. The Illustrated Weekly of India. Published for the proprietors, Bennett, Coleman & Company, Limited, at the Times of India Press. 1972. p. 11.