घोल
Appearance
घोल
| वर्गाचे नाव | Epinephelus itajara |
|---|---|
| वर्गिकरणातील प्रतवारी | species |
| पालक वर्ग | Epinephelus |
| IUCN conservation status | असुरक्षित प्रजाती |
| Taxon range | ब्राझील, Maracanã |
घोल (इंग्लिश:अटलांटिक गोलायथ ग्रुपर; शास्त्रीय नाव:Epinephelus itajara) हा खाऱ्या पाण्यात आढळणारा मासा आहे. हा मासा समुद्रात बहुधा १५-१५० फूट खोलीवर आढळतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |