Jump to content

देव टीटवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(घुरकी या पानावरून पुनर्निर्देशित)
Birds of Britain (1907) (14749453754)
Skandinaviens fugle (Plate XXIX) (7582296220)

देव टीटवा किंवा घुरकी (इंग्लिश:european little ringed; हिंदी:मिरवा मेरवा) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने लाव्या पेक्षा लहान असतो . त्याचे जाड गोल डोके . उघडे पिवळे पाय असतात . त्याची कबुतारासारखी चोच असते . वरून वाळूसारखा उदी खालून पांढरा असतो . त्याचे कपाळ पांढरे असते व डोके व कानाच्या पिसे काळी असतात . डोळ्याभोवती काळा रंग असतो . गळ्याभोवती पांढरा पट्टा असतो . तसेच छाती व पाठीभोवती काळी पट्टी असते . उडताना पंखावर पंढरी पट्टी दिसत नाही . नर आणि मादी दिसयला सारखे असतात .

वितरण

[संपादन]

भारतीय उपखंड , श्रीलंका आणि अंदमान बेटात हिवाळी पाहुणे

निवासस्थाने

[संपादन]

चिखलानी , नद्या काठचा वाळवंटी भाग , दलदली आणि सागर किनारे

संदर्भ

[संपादन]
  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली