घाशीराम कोतवाल (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(घाशीराम कोतवाल, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.



घाशीराम कोतवाल हा मराठी चित्रपट विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या घाशीराम कोतवाल या नाटकावरून १९७७मध्ये प्रकाशित झाला.

चित्रपटात अली मियाँ, मोहन आगाशे, रजनी चव्हाण, रामी, वंदना पंडित, श्रीराम रानडे यांच्या भूमिका होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शन कमल स्वरूप, कृष्णन हरिहरन, मणि कौल, सईद अख्तर अणि मिर्झा यांनी केले होते.




Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.