घनश्यामदास बिर्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(घनश्याम दास बिर्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
घनश्यामदास बिर्ला
जन्म एप्रिल १०, १८९४
मृत्यू जून ११, १९८३
पेशा उद्योजक

घनश्यामदास बिर्ला (एप्रिल १०, १८९४ - जून ११, १९८३) हे भारतीय उद्योजक व प्रभावशाली बिर्ला कुटुंबियांपैकी एक होते.