Jump to content

घनश्याम ओझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Ghanshyam Oza (es); Ghanshyambhai C. Oza (fr); ઘનશ્યામભાઈ ઓઝા (gu); Ghanshyambhai C. Oza (ca); घनश्याम ओझा (mr); Ganshyam Bhai Oza (de); Ghanshyambhai C. Oza (ga); Ghanshyambhai C. Oza (da); Ghanshyam Oza (sl); ガンシャム・オザ (ja); جانشيامبهاى سى. اوزا (arz); Ghanshyambhai C. Oza (nn); Ghanshyambhai C. Oza (nb); Ghanshyam Oza (nl); Ghanshyambhai C. Oza (yo); Ghanshyambhai C. Oza (en); Ghanshyambhai C. Oza (sv); Ghanshyambhai C. Oza (sq); கன்சியாம் ஓசா (ta) político indio (es); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); homme politique indien (fr); India poliitik (et); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); indisk politiker (nb); políticu indiu (1911–2002) (ast); polític indi (ca); भारतीय राजकारणी (mr); indischer Politiker des Indischen Nationalkongresses (INC) und der Janata Party (JNP) (de); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); Indian politician (en-gb); سیاست‌مدار هندی (fa); سياسي هندي (ar); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); politician indian (ro); político indio (gl); politikan indian (sq); polaiteoir Indiach (ga); indisk politiker (sv); indisk politikar (nn); ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയക്കാരന്‍ (ml); Indiaas politicus (1911-2002) (nl); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); פוליטיקאי הודי (he); індійський політик (uk); Indian politician (1911-2002) (en); Indian politician (en-ca); indisk politiker (da); இந்திய அரசியல்வாதி (ta) Ghanshyam Chhotalal Oza (en); கன்சியாம் சோட்டலால் ஓசா (ta)
घनश्याम ओझा 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखऑक्टोबर २५, इ.स. १९११
गुजरात
मृत्यू तारीखजुलै १२, इ.स. २००२
अहमदाबाद
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

घनश्याम छोटेलाल ओझा (२५ ऑक्टोबर १९११ – १२ जुलै २००२) हे मार्च १९७२ ते जुलै १९७३ दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री होते.[][][][] ते १९४८ ते १९५६ पर्यंत सौराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे सदस्य होते. पुढे ते १९५६ मध्ये मुंबई राज्याच्या विधानसभेचे सदस्य झाले.

१९७८ ते १९८४ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. ते १९७२-७४ पर्यंत गुजरात विधानसभेचे सदस्य होते. युनायटेड स्टेट ऑफ काठियावाडची स्थापना झाली तेव्हा ते यू.एन. ढेबर मंत्रालयात मंत्री (१९५२-५६) होते. १९५७ ते १९६७ मध्ये सुरेंद्र नगरमधून लोकसभेची जागा जिंकून ते खासदार झाले. १९७१ मध्ये राजकोट मतदारसंघाची लोकसभा निवडणुकीत ओझा यांनी मिनु मसानी यांचा पराभव केला आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री बनले.[]

ओझा यांनी इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला विरोध केला आणि १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन जनता पक्षासाठी काम केले. ते १९७८ ते १९८४ पर्यंत ते गुजरातमधून राज्यसभेवर (जनता पक्ष) निवडून आले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Nalin Mehta, Mona G. Mehta (2011). Gujarat Beyond Gandhi: Identity, Society and Conflict. Routledge. p. 17. ISBN 9781317988359.
  2. ^ "Ex CM Ghanshyam Oza passes away". द टाइम्स ऑफ इंडिया. 13 July 2002. 24 October 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2009-09-07 रोजी पाहिले.
  3. ^ "List of Chief Ministers (CM) of Gujarat". Maps of India. 5 September 2021 रोजी पाहिले.
  4. ^ Tommaso Bobbio (2018). Urbanisation, Citizenship and Conflict in India: Ahmedabad 1900-2000. Royal Asiatic Society Books. p. 99. ISBN 9781317514008.
  5. ^ Lok Sabha Debates. Lok Sabha Secretariat. 1971. p. 81.