ग्विदो ग्रांदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
De infinitis infinitorum

लुइगी ग्विदो ग्रांदी (ऑक्टोबर १, इ.स. १६७१:क्रेमोना, इटली - जुलै ४, इ.स. १७४२) हा इटलीचा गणितज्ञ व धर्मगुरू होता.

ग्विदो ग्रांदी
पूर्ण नावलुइगी ग्विदो ग्रांदी
जन्म ऑक्टोबर १, इ.स. १६७१
क्रेमोना, इटली
मृत्यू जुलै ४, इ.स. १७४२
कार्यक्षेत्र गणित