क्रेमोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रेमोना उत्तर इटलीतील शहर आहे.

हे शहर लोंबार्दिया राज्यात पो नदीच्या डाव्या काठावर वसलेले आहे.