ग्रेनफील्ड (कॅन्सस)
Appearance
human settlement in Gove County, Kansas, United States of America | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान | गोव्ह काउंटी (कॅन्सस), कॅन्सस, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||||
| लोकसंख्या |
| ||||
| क्षेत्र |
| ||||
| समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||||
![]() | |||||
| |||||
ग्रेनफील्ड हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील गोव्ह काउंटीमधील छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३२२ होती. [१]
या प्रदेशात रेल्वेमार्ग बांधला गेल्यावर १८७९ साली येथे गाव वसले. [२] येथील टपाल कार्यालय मे १८७९मध्ये सुरू झाले.[३] या गावाला परिसरातील गव्हाच्या शेतांवरून दिलेले होते. [४]
येथे पूर्वी ऑपेरा हाउस होते.
जवळची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "Profile of Grainfield, Kansas in 2020". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. November 26, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 26, 2021 रोजी पाहिले.
- ↑ Blackmar, Frank Wilson (1912). Kansas: A Cyclopedia of State History, Embracing Events, Institutions, Industries, Counties, Cities, Towns, Prominent Persons, Etc. Standard Publishing Company. pp. 772.
- ↑ "Kansas Post Offices, 1828-1961". Kansas Historical Society. 10 June 2014 रोजी पाहिले.
- ↑ Heim, Michael (2007). Exploring Kansas Highways. p. 29.
