ग्रिनेल (कॅन्सस)
Appearance
human settlement in Gove County, Kansas, United States of America | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान | गोव्ह काउंटी (कॅन्सस), कॅन्सस, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||||
| लोकसंख्या |
| ||||
| क्षेत्र |
| ||||
| समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||||
![]() | |||||
| |||||
ग्रिनेल हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील गोव्ह काउंटीमध्ये असलेले छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २६० होती. [१]

या गावाला स्थानिक व्यापारी मोझेस हिक्स ग्रिनेलचे नाव दिलेले आहे. [२]
१८८५मध्ये येथून गोल्डन बेल्ट नावाचे वृत्तपत्र प्रकाशित होत असे. [३]
जवळची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "Profile of Grinnell, Kansas in 2020". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. November 26, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 26, 2021 रोजी पाहिले.
- ↑ Heim, Michael (2007). Exploring Kansas Highways. p. 29. ISBN 9780974435886.
- ↑ Blackmar, Frank Wilson (1912). Kansas: A Cyclopedia of State History, Embracing Events, Institutions, Industries, Counties, Cities, Towns, Prominent Persons, Etc. Standard Publishing Company. pp. 797.
