ग्रीन काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रीन काउंटी न्यायालय

ग्रीन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कॅट्स्किल येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४७,९३१ इतकी होती.[२]

ग्रीन काउंटीची रचना २५ मार्च,१८०० रोजी झाली.[३] या काउंटीला अमेरिकन यादवीतील सेनापती नथानियेल ग्रीन यांचे नाव दिलेले आहे.[४]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Greene County, New York". United States Census Bureau. January 3, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ New York. Laws of New York., 1800, 23rd Session, Chapter 51; Page 493
  4. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. p. 143.