Jump to content

ग्रीन्सबोरो (नॉर्थ कॅरोलिना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्रीन्सबोरो या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्रीन्सबोरो
Greensboro
अमेरिकामधील शहर


ग्रीन्सबोरो is located in नॉर्थ कॅरोलिना
ग्रीन्सबोरो
ग्रीन्सबोरो
ग्रीन्सबोरोचे नॉर्थ कॅरोलिनामधील स्थान
ग्रीन्सबोरो is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ग्रीन्सबोरो
ग्रीन्सबोरो
ग्रीन्सबोरोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 36°4′48″N 79°49′10″W / 36.08000°N 79.81944°W / 36.08000; -79.81944

देश Flag of the United States अमेरिका
राज्य नॉर्थ कॅरोलिना
स्थापना वर्ष इ.स. १८०८
क्षेत्रफळ २८३ चौ. किमी (१०९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८९७ फूट (२७३ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २,७९,६३९
  - घनता ९४०.५ /चौ. किमी (२,४३६ /चौ. मैल)
  - महानगर ७,२३,८०१
प्रमाणवेळ यूटीसी−०५:००
www.greensboro-nc.gov


ग्रीन्सबोरो हे अमेरिका देशाच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (शार्लटरॅलेखालोखाल). २०१० साली २.६९ लाख लोकसंख्या असणारे ग्रीन्सबोरो अमेरिकेमधील ६८व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]