ग्रीक नाटके
Appearance
प्राचीन ग्रीसमध्ये नाट्यकला विकसित झालेली होती. नाटकांमध्ये शोकान्त नाटकांचे प्रमाण अधिक होते.
अनेक लेखकांपैकी सोफोक्लीसने लिहिलेली काही ग्रीक शोकान्त नाटके-
- ॲंटिगॉनी (मूळ ग्रीक नाटक ॲंटिगनी, लेखक - सोफोक्लीस; मराठी अनुवाद - शांता वैद्य)
- इडिपस कोलोनसला येतो (मूळ ग्रीक नाटक इडिपस ॲट कॉलोनस, लेखक - सोफोक्लीस; मराठी अनुवाद - माधुरी भिडे)
- इलेक्ट्रा (मूळ ग्रीक नाटक इलेक्ट्रा, लेखक - सोफोक्लीस; मराठी अनुवाद - पद्मजा पाठक)
- राजा एडिपस (मूळ ग्रीक नाटक किंग इडिपस, लेखक - सोफोक्लीस; मराठी अनुवाद - शांता वैद्य). आणखी एक अनुवाद पु.ल. देशपांडे यांनी केला आहे.