ग्रीक नाटके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्राचीन ग्रीसमध्ये नाट्यकला विकसित झालेली होती. नाटकांमध्ये शोकान्त नाटकांचे प्रमाण अधिक होते.

अनेक लेखकांपैकी सोफोक्लीसने लिहिलेली काही ग्रीक शोकान्त नाटके-

  • ॲंटिगॉनी (मूळ ग्रीक नाटक ॲंटिगनी, लेखक - सोफोक्लीस; मराठी अनुवाद - शांता वैद्य)
  • इडिपस कोलोनसला येतो (मूळ ग्रीक नाटक इडिपस ॲट कॉलोनस, लेखक - सोफोक्लीस; मराठी अनुवाद - माधुरी भिडे)
  • इलेक्ट्रा (मूळ ग्रीक नाटक इलेक्ट्रा, लेखक - सोफोक्लीस; मराठी अनुवाद - पद्मजा पाठक)
  • राजा एडिपस (मूळ ग्रीक नाटक किंग इडिपस, लेखक - सोफोक्लीस; मराठी अनुवाद - शांता वैद्य). आणखी एक अनुवाद पु.ल. देशपांडे यांनी केला आहे.