Jump to content

ग्रासियास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रेशियस
शहर, municipality of Honduras
स्थापना1536 संपादन
देशहोन्डुरास संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीलिम्पिरा विभाग संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानलिम्पिरा विभाग संपादन
भौगोलिक गुणक१४°३५′२०″N ८८°३४′५०″W संपादन
Map

ग्रासियास हे होन्डुरासमधील शहर आहे. लेम्पिरा प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची स्थापना इ.स. १५३६मध्ये झाली.

१५४४मध्ये या शहरास ऑदेन्सिया दि लोस कन्फाइन्स भागाची राजधानी करण्यात आले परंतु इतरत्र झालेल्या विरोधामुळे १५४९मध्ये राजधानी ॲंटिग्वा, ग्वातेमाला येथे हलविण्यात आली.

ग्रासियामध्ये गरम पाण्याचे झरे आहेत.