ग्राफिते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्राफिते (फुटबॉल खेळाडू) या पानावरून पुनर्निर्देशित)

एदिनाल्दो बतिस्ता लिबानियो (एप्रिल २, इ.स. १९७९:कांपो लिंपो पॉलिस्ता, साओ पाउलो, ब्राझिल - ) हा ब्राझीलचा ध्वज ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

याला ग्राफिते या टोपणनावानेही ओळखतात.