Jump to content

ग्राफिते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एदिनाल्दो बतिस्ता लिबानियो (एप्रिल २, इ.स. १९७९:कांपो लिंपो पॉलिस्ता, साओ पाउलो, ब्राझिल - ) हा ब्राझीलचा ध्वज ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.

याला ग्राफिते या टोपणनावानेही ओळखतात.