Jump to content

ग्रहगणिताध्याय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रहगणिताध्याय हा भास्कराचार्य यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. यात ४३४६ श्लोक असून तो संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. यात ग्रहांसंबंधीपंचांगासंबंधी गणित आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ जयंत नारळीकर. "भास्कराचार्य द्वितीय". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले.