ग्रंथाली प्रकाशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ग्रंथाली प्रकाशन ही महाराष्ट्राच्या मुंबई शहराच्या ग्रँट रोड भागात असलेली एक ग्रंथ प्रकाशन संस्था आहे.[१]

ही संस्था इ.स. १९७४ मध्ये दिनकर गांगल, अशोक जैन व इतरांनी स्थापन केली. याचे पहिले प्रकाशन डूब हा निबंधसंग्रह होता. इ.स. २००१पर्यंत या प्रकाशनाने २५० पुस्तके प्रकाशित केलेली होती.[२]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ हेम्माडी, जयदेव (७ फेब्रुवारी, इ.स. २०१०). "लिटरेचर फॉर व्हिलेजेस (गावांचे साहित्य)" (इंग्लिश मजकूर). द इंडियन एक्सप्रेस. २९ मे, इ.स. २०१२ रोजी पाहिले. 
  2. ^ बावदाम, लिला (२८ एप्रिल, इ.स. २००१). "अ मूव्हमेंट इन मराठी पब्लिशिंग (मराठी प्रकाशनातील एक चळवळ)" (इंग्लिश मजकूर). द हिंदू. २९ मे, इ.स. २०१२ रोजी पाहिले. Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.