ग्रंथाली प्रकाशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रंथाली प्रकाशन ही महाराष्ट्राच्या मुंबई शहराच्या ग्रॅंट रोड भागात असलेली एक ग्रंथ प्रकाशन संस्था आहे.[१]

ही संस्था इ.स. १९७४ मध्ये दिनकर गांगल, अशोक जैन व इतरांनी स्थापन केली. याचे पहिले प्रकाशन डूब हा निबंधसंग्रह होता. इ.स. २००१पर्यंत या प्रकाशनाने २५० पुस्तके प्रकाशित केलेली होती.[२]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ हेम्माडी, जयदेव. "लिटरेचर फॉर व्हिलेजेस (गावांचे साहित्य)" (इंग्लिश भाषेत). २९ मे, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ बावदाम, लिला. "अ मूव्हमेंट इन मराठी पब्लिशिंग (मराठी प्रकाशनातील एक चळवळ)" (इंग्लिश भाषेत). २९ मे, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)