गौरव नाटेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गौरव नाटेकर (४ एप्रिल, १९७२ - ) हा भारतीय राष्ट्रीय टेनिस विजेता आहे.[१] टेनिससाठी त्यांना १९९६ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्याचे वडील नंदू एम. नाटेकर हे राष्ट्रीय पातळीवरील भारतीय बॅडमिंटन चॅम्पियन आहेत.[२][३]

उपलब्धी[संपादन]

१९९२-९७ पर्यंत डेव्हिस कपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले.

१९९४ मध्ये हिरोशिमा आशियाई खेळांमध्ये दुहेरी सुवर्णपदक जिंकणारा

बाह्य दुवे[संपादन]

गौरव नाटेकर टेनिस व्यावसायिकांच्या संघटनेत  

गौरव नाटेकर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघात  

डेव्हिस चषकात गौरव नाटेकर  

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Natekar echoes Nadal on protocol". www.telegraphindia.com. 2021-05-13 रोजी पाहिले.
  2. ^ "One-dimensional counterpuncher to mean server, Australian Open champion Novak Djokovic in a league of his own-Sports News , Firstpost". Firstpost. 2021-02-26. 2021-05-13 रोजी पाहिले.
  3. ^ "Djokovic, Nadal, Thiem to return to action at Australian Open". in.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-05-13 रोजी पाहिले.