Jump to content

गौरव चोप्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गौरव चोप्रा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावGaurav संपादन
आडनावचोपडा संपादन
जन्म तारीख४ एप्रिल 1979 संपादन
जन्मस्थानमुंबई संपादन
व्यवसायअभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
निवासस्थानमुंबई संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2002 संपादन

गौरव चोप्रा (४ एप्रिल १९७९) [] एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेता आहे. उत्तरन आणि सद्दा हक मधील भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे.[][] तो बिग बॉस १० मध्ये स्पर्धक म्हणून दिसला आहे.[][][][] त्याने अमेरिकन चित्रपट ब्लड डायमंडमध्ये देखील अभिनय केला आहे आणि आंतरराष्ट्रीय नृत्य रिॲलिटी शो डान्सिंग विथ द स्टार्सच्या जॉर्जियन आवृत्तीत दिसला आहे. तो शेवटचा एएलटी बालाजीच्या फोरप्ले आणि वियूच्या लव्ह लस्ट अँड कन्फ्युजन या वेब सीरिजमध्ये दिसला होता.[][][१०]

चोप्रा यांनी सेंट कोलंबाच्या शाळेत शिक्षण घेतले आणि २०० मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त केली.[११]

संदर्भ

[संपादन]
  1. "Happy Birthday, Gaurav Chopra! The Uttaran actor's experiments on Indian TV". India Today Dot Com (इंग्रजी भाषेत). 2018-04-04. 24 June 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-02-09 रोजी पाहिले.
  2. "Gourav Chopra: Uttaran stopped being a challenge". टाइम्स ऑफ इंडिया. 9 July 2014. 23 December 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 August 2018 रोजी पाहिले.
  3. Atreaya, Dhananjay (30 April 2015). "Close to Real: Gaurav Chopra". द हिंदू. 10 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 May 2021 रोजी पाहिले.
  4. "Gourav Chopra's profile". द टाइम्स ऑफ इंडिया. 17 October 2016. 4 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 October 2015 रोजी पाहिले.
  5. "Bigg Boss 10 contestants: Gourav Chopra to be part of Salman Khan's show". 14 October 2016. 1 December 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 March 2018 रोजी पाहिले.
  6. "Gourav Chopra is OUT of BIGG BOSS 10; Brother Raghav confirms his EVICTION!". 1 January 2017. 11 September 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 March 2018 रोजी पाहिले.
  7. "A part of me is still inside with Bani: Gourav Chopraa after getting evicted from Bigg Boss 10!". 1 January 2017. 3 December 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 March 2018 रोजी पाहिले.
  8. "Life comes full circle for former Bigg Boss contestant Gourav Chopra with Thor: Ragnarok". द टाइम्स ऑफ इंडिया. 3 November 2017. 21 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 August 2018 रोजी पाहिले.
  9. "Gourav Chopra Turns Desi 'Thor'". 2 November 2017. 10 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 August 2018 रोजी पाहिले.
  10. "Gourav Chopra Talks About DUBBING For 'Thor Ragnarok' EXCLUSIVE Interview". 3 November 2017. 11 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  11. "Gaurav Chopra: I went from St Columba's, a boys' school, to NIFT, a girls' planet!". टाइम्स ऑफ इंडिया. 6 December 2017. 7 December 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 February 2018 रोजी पाहिले.