गौंडमणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गौंडमणी

गौंडमणी (तमिळ: கவுண்டமணி ; रोमन लिपी: Goundamani ;) हा एक तमिळ चित्रपट-अभिनेता आहे. त्याने तमिळ चित्रपटांमधून विनोदी अभिनेत्याच्या भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]