Jump to content

गोपाळ रामचंद्र जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गो. रा. जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)
गोपाळ रामचंद्र जोशी
जन्म नाव गोपाळ रामचंद्र जोशी
जन्म ऑक्टोबर १५, १९२३
महाड, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ऑक्टोबर २१, २००५
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार समीक्षा (नाटक)

गोपाळ रामचंद्र जोशी (ऑक्टोबर १५, १९२३ - ऑक्टोबर २१, २००५) हे मराठी नाट्यसमीक्षक होते.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • नाट्यगाननिपुण - समीक्षा
  • दर्शन गुणवंतांचे - ललित - श्रीविद्या प्रकाशन
  • नाट्यपंढरी
  • नाट्यगान निपुण
  • नावाचे मोठे - नाटक
  • पुण्यपावले पावसची - चरित्र
  • शत जन्म शोधिताना (दीनानाथ मंगेशकर यांचे चरित्र)