गोविंदपंत बुंदेले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गोविंद बल्लाळ खेर तथा गोविंदपंत बुंदेले हे पेशव्यांचे उत्तरेकडील मामलतदार किंवा विश्वस्त होते. पानिपतच्या युद्धामध्ये मराठा सैन्याला रसद पुरवण्याचे महत्ताचे काम बुंदेले करत होते. पानिपतच्या मुख्य लढाईपूर्वी दुराणीच्या सैन्याकरवी बुंदेले मारले गेले.