मुकेश तिवारी
Appearance

मुकेश तिवारी एक भारतीय अभिनेता आहे. याने हिंदी तसेच तमिळ, पंजाबी, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांतून अभिनय केला आहे. हा सहसा खलनायक किंवा विनोदी पात्रांची कामे करतो.
हा १९९४चा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा स्नातक आहे.