Jump to content

गोया पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोया पुरस्कार (स्पॅनिश: los Premios Goya) हे स्पेन देशामधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत. हे पुरस्कार दरवर्षी माद्रिद येथे भरवण्यात येणाऱ्या सोहळ्यादरम्यान वितरित केले जातात. १९८७ सालापासून चालू असलेले गोया पुरस्कार आजवर २९ वेळा देण्यात आले आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]