Jump to content

गोपिका (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोपिका तथा गर्ली अँटो (२६ ऑगस्ट, १९८४:ओल्लुर, थ्रिस्सुर जिल्हा, केरळ, भारत - ) ही मल्याळी, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतून भूमिका करणारी अभिनेत्री आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Gopika" Archived 5 August 2017 at the वेबॅक मशीन.. Ovguide.com (21 August 1984). Retrieved 9 February 2013.