गोपिकाबाई खेर
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
- जन्म : १८५२ झांशी
- आई-वडील : मोरोपंत तांबे, यमुनाबाई तांबे
- भावंडे : चिंतामणी तांबे, रानी लक्ष्मीबाई
- पती : नारायणराव खेर
- पुत्र : रघुनाथ राव, शिवराव
- कन्या : सखुबाई
- मृत्यू : १९००
गोपिकाबाई ह्या मोरोपंत तांबे आणि यमुनाबाई तांबे उर्फ चिमनाबाई तांबे यांच्या कन्या होत्या. यांचा विवाह जालौनच्या चुरखी ग्राम निवासी नारायणराव खेर यांच्याशी झाला. राणी लक्ष्मीबाईंनी जावई नारायणरावास कट्यार, राजेशाही वस्र आणि दागिने भेट दिले होते. १९०७ मध्ये ही कट्यार नारायणरावांनी गोविंदराव तांबे यांस दिली. ह्या कट्यारीचा फोटो सावरकरांच्या १८५७ चा संग्राम ह्या पुस्तकात आहे.