गोपाळ साबू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोपाळ साबू (डिसेंबर ५, इ.स. १९२६ - ) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय जनसंघ पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील सिकर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.