गोपद्मव्रत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चातुर्मासात करायचे एक व्रत. हे लग्न झाल्यानंतर पाच वर्षे करावयाचे व्रत आहे.जमीन झाडावी व शेणाने सारवावी तांदूळाचे पीठ कींवा रांगोळीने त्यावर ३०+३ गोपद्म, सूर्य,चंद्र,शंख,चक्र,गदा,स्वस्तीक,कमळ,अंबारी,तळं काढावी.मग तुपाचा दिवा लावून गोपद्मांची पूजा करावी.नैवेद्य दाखवावा.आषाढ शु. दशमी वा एकादशीला या व्रताची सुरुवात करतात.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड तिसरा