गोपद्मव्रत
Appearance
चातुर्मासात करायचे एक व्रत. हे लग्न झाल्यानंतर पाच वर्षे करावयाचे व्रत आहे.जमीन झाडावी व शेणाने सारवावी तांदूळाचे पीठ कींवा रांगोळीने त्यावर ३०+३ गोपद्म, सूर्य,चंद्र,शंख,चक्र,गदा,स्वस्तिक,कमळ,अंबारी,तळं काढावी.मग तुपाचा दिवा लावून गोपद्मांची पूजा करावी.नैवेद्य दाखवावा.आषाढ शु. दशमी वा एकादशीला या व्रताची सुरुवात करतात.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ भारतीय संस्कृती कोश खंड तिसरा