गोडील प्रसाद अनुरागी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गोडील प्रसाद अनुरागी (जन्म: नोव्हेंबर १,इ.स. १९३१) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील बिलासपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.