गोजेट एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गोजेट एरलाइन्स अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील सेंट लुइसचे उपनगर असलेल्या ब्रिजटन शहरात स्थित प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे.

ही कंपनी डेल्टा कनेक्शन आणि युनायटेड एक्सप्रेस या विमानवाहतूक कंपन्यांना त्यांच्या नावाखाली विमानसेवा पुरवते.

गोजेटकडे सीआरजे-७०० आणि सीआरजे-९०० प्रकारची विमाने आहेत.

या कंपनीच्या विमानांची कॉलसाइन लिंडबर्ग आहे.