गायेल मॉनफिस
Appearance
(गेल मॉनफिल्स या पानावरून पुनर्निर्देशित)
गायेल मॉंफिस (फ्रेंच: Gaël Monfils; १ सप्टेंबर, इ.स. १९८६ - ) हा एक फ्रेंच टेनिसपटू आहे. एटीपी जागतिक क्रमवारीत ७व्या क्रमांकावर असलेला मॉंफिस सध्या सर्वोच्च क्रमवारीचा फ्रेंच टेनिस खेळाडू आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत