Jump to content

गे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अर्जेटिना समलिंगी समुदाय

समलिंगी व्यक्तीला इंग्रजीमध्ये गे म्हणतात.

समलैंगिक व्यक्तींचे दोन प्रकार आहेत.

१) समलैंगिक पुरुष

हे पुरुष स्वतःला पुरुष समजतात, पुरुषांवर प्रेम करतात व त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवतात, स्वतःचा जिवनसाथी म्हणून पुरुष जोडीदार निवडतात. समाजात वावरताना अनेकांना ओळखणे कठीण जाते कारण अनेक जणांमड्ये बाइकीपण दिसत नाही. जे बायकी असतात त्यांना त्यांच्या बायकी स्वभावामुळे समाजात त्यांना खुप त्रास, होटाळणी व टिका सहन करावी लागते.[१]


१) समलैंगिक स्त्री

समलैंगिक स्त्रीला लेस्बियन म्हणतात.

या स्वतःला स्त्री समजतात, स्त्रीयांवर प्रेम करतात व त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवतात, स्वतःचा जिवनसाथी म्हणून स्त्री जोडीदार निवडतात. समाजात वावरताना अनेकांना ओळखणे कठीण जाते कारण अनेक जणांमड्ये पुरुषीपणा दिसत नाही. [२]


हे ही पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Khire, Bindumadhav (2008). Indradhanu: Samalaingikateche Vividh Ranga (हिंदी भाषेत). Bindumadhav Khire.
  2. ^ Khire, Bindumadhav (2008). Indradhanu: Samalaingikateche Vividh Ranga (हिंदी भाषेत). Bindumadhav Khire.