Jump to content

गॅस्ट्रोस्कोपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गॅस्ट्रोस्कोपीद्वारे जठराचे चित्र

अन्ननलिका,जठर,आद्यांत्र(Duodenum) यांच्या एंडोस्कोपीद्वारे केल्या जाणाऱ्या तपासणीस गॅस्ट्रोस्कोपी(Esophagogastroduodenoscopy) म्हणतात.

तपासणीसाठी लक्षणे

[संपादन]
  • वारंवार होणारा पित्ताचा त्रास,
  • अन्नग्रहण केल्यानंतर छातीत होणाऱ्या वेदना,
  • भोजनानंतर ढेकरा बरोबर अन्नाचे अंश येणे,
  • संडासच्या तपासणीमध्ये रक्ताचे अंश आढळणे,
  • जठराचा कर्करोग,
  • जठराच्या झडपांची तपासणी,
  • जठराची सुज,
  • आद्यांत्रमधील सुज किंवा अडथळे,
  • स्वादुपिंडचे काही आजार,
  • रक्ताच्या उलट्या होणे,
  • कारण स्पष्ट नसताना आढळणारे रक्तपांढरी
  • बेरियम मील तपासणी काही आक्षेपार्ह आढल्यास,
  • अन्ननलिकेतील दोष,
  • अन्ननलिकेतील वाढलेल्या रक्तवाहिन्यांची शस्त्रक्रिया,
  • अन्ननलिकेत अडकलेल्या वस्तु काढण्याकरिता.

तपासणी पद्धती

[संपादन]