गॅरी क्रॉकर
Appearance
गॅरी जॉन क्रॉकर (१६ मे, १९६२:बुलावायो, झिम्बाब्वे - हयात) हा झिम्बाब्वेकडून १९९२ ते १९९३ दरम्यान ३ कसोटी आणि ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा झिम्बाब्वेच्या सर्वप्रथम कसोटी सामन्यात खेळला. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे.