Jump to content

गृह सौरदीप यंत्रणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गृह सौरदीप यंत्रणा ही घराच्या छतावर बसवली जाते. ही यंत्रणा निवासी (Residential), व्यावसायिक (Commercial) यासाठी वापरली जाते. दरवर्षी होणारी वीज दरवाढ यामुळे शहरातून तसेच छोट्या छोट्या गावात देखील ह्या यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. ही यंत्रणा स्वतंत्र असल्याने राज्य विद्युत मंडळाच्या वीजपुरवठ्यातील त्रुटी व इतर बाबींचा हिच्यावर विपरीत परिणाम होत नाही. या यंत्रणेच्या साहाय्याने आपणास हवे तेवढे दिवे योग्य क्षमता वापरून लावू शकता. या यंत्रणेने दिवे,पंखे,कॉम्पुटर, रंगीत दूरदर्शनसंच वैगरेही एकत्र वापरता येतात.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "SPIN - Ministry of New and Renewable Energy". solarrooftop.gov.in. 2019-06-29 रोजी पाहिले.