गूगल समूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



गुगल ग्रुप्स
Logo Google groups.png
प्रारंभिक आवृत्ती फेब्रुवारी २००१
भाषा ४० भाषा
सॉफ्टवेअरचा प्रकार सोशल नेटवर्कींग
परवाना सार्वजनिक
पूर्वाधिकारी देजा न्यूज
उत्तराधिकारी गुगल
संकेतस्थळ https://groups.google.com

गुगल ग्रुप्स हि आंतरजालावर गुगल द्वारे देण्यात येणारी चर्चा समुदायांची सेवा आहे. एकाच विषयात रुची असणाऱ्या व्यक्ती आपल्या आवडीच्या चर्चा समुदायाशी जुळू शकतात. सदर सेवा गुगलच्या नोंदणीकृत खाते धारकास विनामुल्य पुरवण्यात येते.