गुस्ताव्हिया
Appearance
गुस्ताव्हिया ही सेंट बार्थेलेमी या फ्रांसच्या कॅरिबियनमधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. या शहराला स्पेनचा राजा गुस्ताव तिसऱ्याचे नाव देण्यात आले आहे.

गुणक: 17°53′52″N 62°51′2″W / 17.89778°N 62.85056°W / 17.89778; -62.85056