Jump to content

गुस्ताव क्लिम्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुस्टाफ क्लिम्ट या पानावरून पुनर्निर्देशित)
गुस्ताव क्लिम्ट

पूर्ण नावगुस्ताव एर्न्स्ट क्लिम्ट
जन्म जुलै १४, इ.स. १८६२
बाउमगार्टन, ऑस्ट्रियन साम्राज्य
मृत्यू फेब्रुवारी ६, इ.स. १९१८
व्हिएन्ना, ऑस्ट्रिया-हंगेरी
राष्ट्रीयत्व ऑस्ट्रियन साम्राज्य
कार्यक्षेत्र चित्रकला
चळवळ प्रतीकात्मतावाद, आर्ट नूव्हो
वडील एर्न्स्ट क्लिम्ट
आई आना क्लिम्ट

गुस्ताव क्लिम्ट (जर्मन: Gustav Klimt) (जुलै १४, इ.स. १८६२; बाउमगार्टन, ऑस्ट्रियन साम्राज्य - फेब्रुवारी ६, इ.स. १९१८; व्हिएन्ना, ऑस्ट्रिया-हंगेरी) ऑस्ट्रियन प्रतीकात्मतावादी चित्रकार व "व्हिएन्ना आर्ट नूव्होचा" (व्हिएन्ना सिसेशनचा) अध्वर्यू होता. याने चित्रे, भित्तिचित्रे, रेखाचित्रे अशा प्रकारच्या कलाकृती निर्मिल्या. याच्या कलाकृतींमधून मोकळ्याढाकळ्या प्रणयवादाचा आविष्कार आढळतो [].

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ साबारस्की,सर्गे आणि अन्य. "गुस्टाफ क्लिम्ट: ड्रॉइंग्ज" (इंग्लिश भाषेत). p. १८.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]