Jump to content

गुरविंदर सिंग चांदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुरविंदर सिंग चांदी (जन्म - २० आॅक्टोबर इ.स. १९८९, जालंधर, भारत) हा एक व्यवसायीक भारतीय हॅाकीपटू आहे.

याने २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये भारताकडून भाग घेतला होता.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "London Olympics 2012: Player profile". Archived from the original on 2012-08-01.