गुणवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतात जैन धर्माची अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. गुणवा हे ठिकाण पाटणा जिल्ह्यातील नवादा रेल्वे स्टेशनपासून १.५ मैल अंतरावर आहे. येथे गौतम स्वामींना मोक्ष प्राप्त झाला होता.