गीतु मोहनदास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गायत्री गीतु मोहनदास (१४ फेब्रुवारी, इ.स. १९८१:कण्णुर, केरळ, भारत - ) ही मल्याळम आणि हिंदी चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. हिने दिग्दर्शित केलेल्या लायर्स डाइस या चित्रपटाला २०१३च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताचे नामांकन मिळाले.