गिरीश श्रीकृष्ण बापट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गिरीश श्रीकृष्ण बापट हे ज्ञान प्रबोधिनी पुणे या संस्थेचे तिसरे संचालक होते.

त्यांनी कॅनडातील विद्यापीठात रसायनशास्त्रात संशोधन करून डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी बी.एड., एम.एड., डी.बी.एम. या पदव्या मिळवल्या.

ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे ते ६ वर्ष प्राचार्य होते.

बाह्य दुवे[संपादन]

ज्ञान प्रबोधिनी Archived 2017-05-11 at the Wayback Machine.