गिनीचा ध्वज
Appearance
नाव | गिनीचा ध्वज |
वापर | नागरी वापर |
आकार | २:३ |
स्वीकार | १० नोव्हेंबर १९५८ |
गिनी देशाचा नागरी ध्वज लाल, पिवळ्या व हिरव्या रंगांच्या तीन उभ्या पट्ट्यांपासून बनला आहे. भूतपूर्व फ्रेंच वसाहत असल्यामुळे गिनीच्या ध्वजामध्ये तीन र्ंगांचे उभे पट्टे असणे स्वाभाविक आहे. माली देशाच्या ध्वजामध्ये देखील ह्याच रंगांचे तीन उभे पट्टे आहेत परंतु डावीकडे हिरवा व उजवीकडे लाल पट्टा आहे.